ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा निर्णय घेणार!| Eknath Shinde| ShivSena| Supreme Court

2022-09-27 1,033

शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाचा याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे. शिवसेना कुणाची आणि पक्षचिन्हावर कुणाचा अधिकार याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोगाला घेता येणार आहे.

#EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #GirishMahajan #DevendraFadnavis #SupremeCourt #Matoshree #AadityaThackeray #BJP #Maharashtra #HWNews